राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भात्यात 2 % वाढ
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये दोन टक्क्यांची वाढ वाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आला असून याचा शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.
दिनांक एक जानेवारी 2025 पासून हा आदेश लागू करण्यात आलेला असून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये दोन टक्के ची वाढ याद्वारे करण्यात आलेली आहे. एक जानेवारी 2025 ते 31 जुलै 2025 पर्यंत कालावधीतील थकबाकी देण्याचाही यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे, तसेच माहे ऑगस्ट महिन्याच्या पगारामध्ये महागाई भत्ता दोन टक्के वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यापूर्वी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 53% एवढा होता त्यामध्ये दोन टक्के वाढ करून आता कर्मचाऱ्यांना 55 % याप्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे.
Good
ReplyDelete2%
ReplyDelete